भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर दगडफेक | BJP President JP Nadda's Convoy Attacked In West Bengal

2021-09-13 0

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौ-यावर आहेत. आज जेपी नड्डा हे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदार संघातील डायमंड हार्बरमध्ये जात होते. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या नागरिकांनी जेपी नड्डा यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यामध्ये असलेल्या गाड्यांवर जोरदार दगडफेक केली. सुदैवाने जेपी नड्डा यांची गाडी बुलेटप्रुफ असल्यामुळे ते थोडक्यात बचावले. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर दगडफेक का करण्यात आली, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #WestBengal #BJP #Jpnadda #Kailashvijayvargiya
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat